PM Narendra Modi आज पुणे दौर्‍यात पहा कुठे-कुठे भेट देणार?

पंतप्रधान पाच तासात पुण्यातील विविध ठिकाणांना भेट देणार आहेत, त्याचबरोबर तिथल्या अनेक कामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत.

PM Narendra Modi (photo Credit - Twitter)

भारताचे पंतप्रधान आज (6 मार्च) पुणे दौर्‍यावर आहेत. 5 तासांच्या त्यांच्या दौर्‍यात आज पुणेकरांना मेट्रो सेवा बहाल करण्यासोबतच सिम्बॉयोसिस संकुलात कार्यक्रमांना हजेरी पर्यंत अनेक कार्यक्रम आहेत. या काळात पुण्यामध्ये  सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत कर्वे रस्ता आणि पौड रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement