PM Narendra Modi Nagpur Visit: महाराष्ट्रात धावणार्‍या नव्या Bilaspur-Nagpur Vande Bharat Express ला उद्या पंतप्रधानांच्या हस्ते हिरवा कंदील

नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा देखील पंतप्रधान मोदी उद्या देशाला समर्पित करणार आहेत.

PM Narendra Modi | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात धावणार्‍या नव्या  Bilaspur-Nagpur Vande Bharat Express ला उद्या (11 डिसेंबर) पंतप्रधानांच्या हस्ते हिरवा कंदील दाखवला जाणार आहे. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रीडम पार्क मेट्रो स्थानकापासून खापरी मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रो असा प्रवास करणार आहेत.  नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा देखील देशाला समर्पित करणार आहेत. नक्की वाचा: देशातील सहावी Vande Bharat Train बिलासपूर ते नागपूर दरम्यान धावणार, PM Narendra Modi 11 डिसेंबर रोजी करणार उद्घाटन .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)