Oxygen Tank Leaks at Nashik: डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची घटना हृदयद्रावक - PM Narendra Modi यांनी ट्वीट करत व्यक्त केला शोक
आज नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे व्हेंटिलेटरवरील 22 जणांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची घटना हृदयद्रावक आहे. यात जीवितहानी झाल्यामुळे व्यथित झालो असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत व्यक्त केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)