PM Modi आज महाराष्ट्र दौर्यावर; Jagdamba Mata Temple, Poharadevi चं दर्शन घेत केली पूजा (Watch Video)
सध्या देशभर नवरात्रीचा उत्सव सुरू आहे. अशामध्ये महाराष्ट्र दौर्यावर आलेल्या मोदींनी पोहरादेवीचं दर्शन घेतलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध विकासकामांच्या उद्घाटनांसाठी महाराष्ट्र दौर्यावर आले आहेत. नांदेड येथील श्री गुरु गोबिंदसिंघजी विमानतळावर अशोक चव्हाण त्यांच्या स्वागताला होते. दरम्यान त्यांनी Jagdamba Mata Temple, Poharadevi चं दर्शन घेत केली पूजा केली आहे. नंतर ते ठाण्यात लाडकी बहिण योजना च्या कार्यक्रमामध्येही सहभागी होणार आहेत. पोहरादेवीच्या दर्शनानंतर संत सेवालाल महाराज मंदिरात पंतप्रधानांनी नगारा देखील वाजवला.
पोहरादेवीच्या दर्शनाला पंंतप्रधान मोदी
#WATCH | Washim, Maharashtra: Prime Minister Narendra Modi performs puja at Jagdamba Mata Temple, Poharadevi pic.twitter.com/BddP0a1KCV
— ANI (@ANI) October 5, 2024
संत सेवालाल महाराज मंदिरात पीएम मोदी
#PMVisitMaharashtra | संत सेवालाल महाराज मंदिरात पंतप्रधानांनी नगारा वाजवला. #Washim #Poharadevi pic.twitter.com/nehQsDlZ0f
— AIR News Pune (@airnews_pune) October 5, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 05, 2024 11:53 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

