Pinaka Rocket MK-1: जळगाव जिल्ह्यात बनवलेल्या पिनाका रॉकेट MK-1ची पोखरणमध्ये चाचणी यशस्वी

या कारखान्यात पिनाका रॉकेट लाँचर पॉड बनवण्याचं काम 2014 पासून यशस्वीपणे सुरु आहे.

Rocket-Attack (Photo Credit - Twitter)

जळगाव जिल्ह्यात बनवलेल्या रॉकेटची पोखरणमध्ये यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे. या कारखान्यात पिनाका रॉकेट लाँचर पॉड  बनवण्याचं  काम 2014 पासून यशस्वीपणे सुरु आहे. त्याव्यतिरिक्त या कारखान्यात उन्नत पिनाका रॉकेट पॉड विकसित करण्याचं कामही सुरू आहे. या उन्नत पिनाका रॉकेटची 45 किलो मीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता असून, पिनाका रॉकेट MK-1 ची क्षमता 38 किमी पर्यंत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)