Kharghar Heatstroke Deaths: महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 14 जणांच्या मृत्यूप्रकरणी CM Eknath Shinde, Dy CM Devendra Fadnavis यांच्याविरोधात Bombay High Court मध्ये जनहित याचिका; CBI चौकशीची मागणी

काही दिवसांपूर्वी खारघर मध्ये अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्याच्या सोहळ्यात 14 जणांचा उष्माघाताने बळी गेला.

CM Eknath Shinde, Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

काही दिवसांपूर्वी खारघर मध्ये अप्पासाहेब धर्माधिकारी यांना  महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्याच्या सोहळ्यात 14 जणांचा उष्माघाताने बळी गेला. यावरून आता CM Eknath Shinde, Dy CM Devendra Fadnavis यांच्याविरोधात Bombay High Court मध्ये जनहित याचिका सादर करून CBI चौकशीची मागणी करण्यात आली आहे. नक्की वाचा: Sunstroke Deaths: खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटनेची एक सदस्यीय समितीमार्फत चौकशी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement