बिना हॅल्मेट दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या एका दोन महिला पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.  एका ट्विटर वापरकर्त्याने दोन महिला पोलिसांना हेल्मेटशिवाय स्कूटर चालवताना पाहिले तेव्हा त्याला धक्काच बसला. मुंबईत काढलेला हा फोटो आता व्हायरल झाला असून मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत ट्विटर प्रोफाइलने त्याला प्रतिसाद दिला आहे. पोलिसांकडून यांच्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)