COVID 'XE' Variant In Maharashtra: महाराष्ट्रातील संशयित कोविड व्हेरिएंटने बाधित रूग्ण आजारातून पूर्णपणे बाहेर आला आहे; नागरिकांनी घाबरून जाऊ नये - Aaditya Thackeray
महाराष्ट्रातील संशयित कोविड व्हेरिएंटने बाधित रूग्ण आजारातून पूर्णपणे बाहेर आला आहे.
महाराष्ट्रातील संशयित कोविड व्हेरिएंटने बाधित रूग्ण आजारातून पूर्णपणे बाहेर आला आहे. त्याचे हाय रिस्क कॉन्टेक्स निगेटीव्ह आहेत. सध्या त्याचे सॅम्पल NIBMG कडे पाठवण्यात आले आहेत. त्यांच्या अहवालावर स्ट्रेनची माहिती कळेल पण नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन Aaditya Thackeray यांनी केले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)