CM Eknath Shinde यांना जीवे मारण्याची धमकी देणारा अटकेत; मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत कसूर होणार नाही - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकवणारा व्यक्ती अटकेत असल्याची माहिती राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Photo Credits-File Image)

CM Eknath Shinde यांना जीवे मारण्याची धमकी देणार्‍या व्यक्तीला काल (2 ऑक्टोबर) अटक झाली असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दरम्यान हे प्रकरण आम्ही गांभीर्याने घेत आहोत. तसेच मुख्यमंत्र्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे आणि त्याला प्राधान्य दिलं जाईल असेही त्यांनी म्हटलं आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)