नाशिकच्या Holy Cross Church मध्ये नमाज अदा!

नाशिकच्या Holy Cross Church मध्ये खास इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आले होते

सर्वधर्म समभावाचा एक स्त्युत्य अनुभव नुकताच नाशिक मध्ये आला आहे. नाशिकच्या Holy Cross Church मध्ये खास इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आले होते तर चर्चच्या फादरनेही नमाज अदा केल्याचं पहायला मिळालं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement