मुंबई प्राणिसंग्रहालयात Oscar नावाचे Penguin दाखल

मुंबई प्राणिसंग्रहालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

Oscar Penguin (फोटो सोजन्य - ट्विटर)

मुंबईतील प्राणिसंग्रहालयात Oscar नावाचे Penguin दाखल झाले आहे. ऑस्करचे या प्राणिसंग्रहालयात मोठ्या दिमाखात स्वागत करण्यात आलं आहे. मुंबई प्राणिसंग्रहालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement