विदर्भ मराठवाडा सीमेवरील ईसापूर धरणाचे 12 दरवाजे उघडले, पैनगंगा नदीला पूर

विदर्भ मराठवाडा सीमेवरील ईसापूर धरणाचे 12 दरवाजे उघडल्यानंतर पैनगंगा नदीला पूर आला आहे.यवतमाळ जिल्ह्यातील पुसद उपविभागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.परिणामी यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी मार्लेगाव पुलावरून वाहतूक बंद केली आहे. नागपूर बोरी तूळजापूर हा महामार्ग बंद झाला आहे.

Penganga River (Photo Credits: Twitter)

विदर्भ मराठवाडा सीमेवरील ईसापूर धरणाचे 12 दरवाजे उघडल्यानंतर पैनगंगा नदीला पूर आला आहे.यवतमाळ जिल्ह्यातील पुसद उपविभागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.परिणामी यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी मार्लेगाव पुलावरून वाहतूक बंद केली आहे. नागपूर बोरी तूळजापूर हा महामार्ग बंद झाला आहे.

पैनगंगा नदीला पूर

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement