नाशिक मध्ये पावसाचं आगमन होताच मोर देखील पिसारा फुलवून नाचताना दिसले आहेत. Deputy Forest Conservator पंकज गर्ग यांनी नाशिकातील वाढलेल्या मोरांच्या संख्येवर समाधान व्यक्त केले आहे तर नागरिकांना त्यांना त्रास होऊ नये याची दक्षता घेण्याचंही आवाहन केले आहे.
Maharashtra | Peacocks seen dancing near residential areas in Nashik.
The number of peacocks is rising in Nashik due to pleasant weather, which is a good sign. I appeal to people not to harm them: Pankaj Garg, Deputy Forest Conservator pic.twitter.com/0D5I2pAruu
— ANI (@ANI) June 12, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)