Sanjay Raut यांची न्यायालयीन कोठडी 5 सप्टेंबर पर्यंत वाढली
संजय राऊत यांना पत्राचाळ जमीन व्यवहारात आर्थिक घोटाळे केल्याच्या आरोपाखाली 30 जुलै दिवशी ईडी ने अटक केली आहे.
Sanjay Raut यांची न्यायालयीन कोठडी 5 सप्टेंबर पर्यंत वाढली आहे. संजय राऊत पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असून PMLA कायद्या अंतर्गत त्यांना अटक करण्यात आलेली आहे. सध्या त्यांचा मुक्काम मुंबई मध्ये आर्थर रोड जेल मध्ये आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Milestone: रोहित शर्माने सलग 2 षटकार मारून केला मोठा पराक्रम, आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तिसरा खेळाडू
Jasprit Bumrah Milestone: जसप्रीत बुमराहने मुंबईसाठी इतिहास रचला, महान लसिथ मलिंगाचा विक्रम मोडला
MI vs LSG IPL 2025 45th Match Scorecard: मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा 54 धावांनी केला पराभव, बुमराह आणि बोल्टची घातक गोलंदाजी
MI vs LSG IPL 2025 45th Match Scorecard: मुंबई इंडियन्सने लखनौला दिले 216 धावांचे लक्ष्य, रिकेल्टन आणि सूर्याची स्फोटक खेळी
Advertisement
Advertisement
Advertisement