Patra Chawl Land Scam Case: संजय राऊत 28 जूनला ईडी कार्यालयात हजर राहणार नाहीत, वेळ घेणार मागून
मुंबई मधील पत्राचाळ जमीन गैरव्यवहारात संजय राऊतांना नोटीस बजावण्यात आली आहे.
Patra Chawl Land Scam Case मध्ये संजय राऊत यांना 28 जूनला ईडी कार्यालयात हजर राहण्यासाठी आज समन्स आला आहे. पण वेळ मागून घेऊन लवकरच जाणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे त्यामुळे कुणासमोर झुकणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान संजय राऊत यांनी 28 जूनला अलिबागमध्ये सभेचा पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याचं म्हटलं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement