Patra Chawl Land Scam प्रकरणी तुरूंगात असलेल्या संजय राऊत यांना दिलासा नाही. कोर्टात त्यांच्या जामीनावर 16 सप्टेंबर पर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कोर्टात ईडीने स्पष्ट विरोध दर्शवला आहे. संजय राऊत यांच्या वकिलांनी ईडीने तपास कायम ठेवावा पण संजय राऊत यांना कोठडीत ठेवू नये असा युक्तिवाद मांडला होता पण त्यांना दिलासा मिळालेला नाही.
पहा ट्वीट
Patra Chawl land scam case | ED files its reply on the bail application of Shiv Sena MP Sanjay Raut; opposes bail. Sanjay Raut had filed an application for bail in the Special PMLA Court in Mumbai, to which the ED filed its reply today. pic.twitter.com/gPwqsgXxSi
— ANI (@ANI) September 16, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)