Shiv Sena MP Sanjay Raut यांना 22 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी; मुक्काम आर्थर रोड जेल मध्ये!

संजय राऊत यांना कारागृहामध्ये ईडी कोठडी प्रमाणे कारागृहातही सारी औषधं सोबत ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Shiv Sena MP Sanjay Raut यांच्या न्यायालयीन कोठडी मध्ये 22 ऑगस्ट पर्यंत वाढ करण्यात आली आहे. संजय राऊतांना पत्राचाळ जमीन व्यवहार मध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी 31 जुलै दिवशी अटक करण्यात आली आहे. 2  दिवसांपूर्वी संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांची देखील चौकशी झाली आहे. आता त्यांचा मुक्काम आर्थर रोड जेल मध्ये होणार आहे. ईडी कोठडी मधून न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरीही आज त्यांच्या टीम कडून जामीनासाठी अर्ज केला जाणार नाही.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement