Shiv Sena MP Sanjay Raut यांच्या न्यायालयीन कोठडी मध्ये 22 ऑगस्ट पर्यंत वाढ करण्यात आली आहे. संजय राऊतांना पत्राचाळ जमीन व्यवहार मध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी 31 जुलै दिवशी अटक करण्यात आली आहे. 2 दिवसांपूर्वी संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांची देखील चौकशी झाली आहे. आता त्यांचा मुक्काम आर्थर रोड जेल मध्ये होणार आहे. ईडी कोठडी मधून न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरीही आज त्यांच्या टीम कडून जामीनासाठी अर्ज केला जाणार नाही.
पहा ट्वीट
The court allows all medicines to Sanjay Raut in judicial custody, that were allowed to him during ED custody.
The legal team of Sanjay Raut is not moving a bail plea for him today after he has been sent to Judicial custody.
— ANI (@ANI) August 8, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)