पत्रा चाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी ED कडून साक्षीदार Swapna Patkar यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणामध्ये शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. त्यांची न्यायालयीन कोठडी 5 सप्टेंबर पर्यंत आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत आणि स्वप्ना पाटकर यांची एक कथित ऑडिओ क्लिप देखील वायरल झाली होती.
Patra Chawl land case | ED has today summoned Swapna Patkar, a witness in the case, for interrogation.
Shiv Sena MP Sanjay Raut is in judicial custody till 5th September in the matter.
— ANI (@ANI) August 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)