Mumbai: विस्तारा फ्लाइटच्या ऑनबोर्ड प्रवाशाने फोनवर केला 'हायजॅक' शब्दाचा उल्लेख; क्रू मेंबर्सच्या तक्रारीनंतर अटक

जुनेजा यांनी फोनवर ‘हायजॅकिंग’ असा उल्लेख केला. प्रवाशाने सांगितले की, तो मानसिकदृष्ट्या आजारी आहे, त्यामुळे फ्लाइटमध्ये त्याच्याशी असे संभाषण झाले.

Flight | (PC- Pixabay.com)

Mumbai: विस्तारा फ्लाइटमध्ये रितेश संजयकुकर जुनेजा या प्रवाशाला फ्लाइट क्रू मेंबर्सच्या तक्रारीवरून अटक करण्यात आली आहे. जुनेजा यांनी फोनवर ‘हायजॅकिंग’ असा उल्लेख केला. प्रवाशाने सांगितले की, तो मानसिकदृष्ट्या आजारी आहे, त्यामुळे फ्लाइटमध्ये त्याच्याशी असे संभाषण झाले. सहार पोलिसांनी आयपीसी कलम ३३६ आणि ५०५(२) अन्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement