चिपळूण येथील वाशिष्ठी नदीवरील मुंबई-गोवा महामार्गावरील जुन्या पुलाचा भाग गेला वाहून; वाहतूक ठप्प (See Pic)
वाशिष्ठी नदीवरील ब्रिटिशकालीन मुंबई-गोवा महामार्गावरील जुन्या पुलाचा भाग वाहून गेला आहे.
चिपळूण येथील वाशिष्ठी नदीवरील मुंबई-गोवा महामार्गावरील जुन्या पुलाचा भाग गेला वाहून गेला आहे. हा पूल ब्रिटिशकालीन आहे. सध्या या पूलावर वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Operation Olivia 2025: ओडिशाच्या रुषिकुल्या नदीमुखी 6.98 लाख ऑलिव्ह रिडले कासवांनी विक्रमी अंडी घालण्याची नोंद
Advertisement
Advertisement