Footover Bridge Collapse: बल्लारशाह रेल्वे स्टेशनच्या फूट ओव्हर ब्रिजचा भाग कोसळला, 10 जण जखमी, पहा व्हिडिओ

या घटनेत सुमारे 10 जण जखमी झाले आहेत. अपघातादरम्यान अनेक प्रवासी सुमारे 60 फूट उंचीवरून पुलावरून रुळावर पडले. जखमींपैकी आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील (Ballarshah Railway Station) फूट ओव्हर ब्रिजचा काही भाग कोसळल्याने (Footover Bridge Collapse) रविवारी मोठी दुर्घटना घडली. या घटनेत सुमारे 10 जण जखमी झाले आहेत. अपघातादरम्यान अनेक प्रवासी सुमारे 60 फूट उंचीवरून पुलावरून रुळावर पडले. जखमींपैकी आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement