Raj Thackeray: बीडच्या परळी जिल्हा न्यायालयाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या विरोधात बीडमधील परळी न्यायालयाने (Parali Court) अजामीनपात्र वॉरंट (Non bailable warrant) काढलं आहे. 2008च्या एका प्रकरणात राज ठाकरे यांच्या विरोधात हे अजामीनपात्र वॉरंट काढलं आहे.

Raj Thackeray | (Photo Credits: Facebook)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या विरोधात बीडमधील परळी न्यायालयाने (Parali Court) अजामीनपात्र वॉरंट (Non bailable warrant) काढलं आहे. 2008च्या एका प्रकरणात राज ठाकरे यांच्या विरोधात हे अजामीनपात्र वॉरंट काढलं आहे.

Tweet

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement