Param Bir Singh Case: सचिन वाझे याची चांदीवाल समिती समोर हजेरी
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या खंडणीच्या आरोप प्रकरणी सचिन वाझे याला चांदीवाल समितीसमोर आज हजर करण्यात आले. सचिन वाझे हा मुंबई पोलीस दलातील बडतर्फ अधिकारी आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या खंडणीच्या आरोप प्रकरणी सचिन वाझे याला चांदीवाल समितीसमोर आज हजर करण्यात आले. सचिन वाझे हा मुंबई पोलीस दलातील बडतर्फ अधिकारी आहे. वाझे याच्या वक्तव्याची पुन्हा चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, परमबीर सिंह यांच्या विकिलांना चौकशी समितीने परमबीरयांचा ठावठिकाणा विचारला असता ते मुंबईत असल्याचे वकीलाने सांगितले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement