Pandharpur Wari 2022: कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष Nana Patole सोलापूर मध्ये दाखल झालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखी त सहभागी (Watch Video)

यंदा 10 जुलै दिवशी आषाढी एकादशी आहे. त्यापूर्वी आज संत तुकारामांची पालखी सोलापूरात पोहचली आहे.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष Nana Patole आज (5 जुलै) सोलापूर मध्ये दाखल झालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखी त सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी वारकर्‍यांसोबत टाळ वाजवण्याचा देखील आनंद लुटला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement