मनमाड ते अंकाई दरम्यान रेल्वेमार्गाचे काम; पंचवटी एक्स्प्रेस, जनशताब्दी, नंदिग्राम, राज्यराणी या गाड्या 25-28 जून दरम्यान बंद

पंचवटी एक्स्प्रेस, जनशताब्दी, नंदिग्राम, राज्यराणी या गाड्या 25-28 जून दरम्यान बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मनमाड ते अंकाई दरम्यान रेल्वेमार्गाचे काम; पंचवटी एक्स्प्रेस, जनशताब्दी, नंदिग्राम, राज्यराणी या गाड्या 25-28 जून दरम्यान बंद
Representational Image (Photo Credits: PTI)

मनमाड ते अंकाई दरम्यान रेल्वेमार्गाचे काम हाती घेतले जाणार असल्याने या मार्गावर चालवल्या जाणार्‍या  पंचवटी एक्स्प्रेस, जनशताब्दी, नंदिग्राम, राज्यराणी या गाड्या 25-28 जून दरम्यान बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 22, 2022 12:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).