Palghar: शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांचे पुत्र रोहित गावित पालघर-वणई येथून पराभूत

शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांचे पुत्र रोहीत पालघर-वणई येथून पराभूत झाले आहेत. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का असणार आहे. लोकसभा निवडणूक 2014 मध्ये शिवसेनेने पालघर लोकसभा मतदारसंघ जागावाटपात भाजपकडून आपल्याकडे घेतला होता.

Voting (File Image)

शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांचे पुत्र रोहीत पालघर-वणई येथून पराभूत झाले आहेत. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का असणार आहे. लोकसभा निवडणूक 2014 मध्ये शिवसेनेने पालघर लोकसभा मतदारसंघ जागावाटपात भाजपकडून आपल्याकडे घेतला होता. या ठिकाणी राजेंद्र गावित शिवसेना तिकीटावर निवडूण आले आहेत. त्यामुळे सहाजिकच रोहित गावित यांच्या विजयाची खात्री शिवसेनेला होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement