पालघर मध्ये मुलं चोरायची टोळी समजून 2 साधूंना ठेवलं बांधून; पोलिसांनी हस्तक्षेप करत केली सुटका
सुदैवाने पोलिसांनी हस्तक्षेप करत साधूंना होत असलेली मारहाण रोखण्यात यश आलं आहे.
पालघर मध्ये पुन्हा मुलांना चोरायला आल्याचं समजून पुन्हा 2 साधूंना बांधून ठेवल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने पोलिसांनी हस्तक्षेप करत साधूंना होत असलेली मारहाण रोखण्यात यश आलं आहे. Palghar SP Balasaheb Patil यांनी या घटनेची माहिती देताना गावकर्यांनी हा प्रकार कळवला त्यानंतर आम्ही हस्तक्षेप केल्याचं सांगितलं आहे. दरम्यान हा प्रकार 2 एप्रिलच्या रात्री 11 वाजता घडला आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement