Palghar: नदीवर पूल नसल्याने पालघर मध्ये गर्भवतीला पुराच्या पाण्यातून जाण्याची नामुश्की (Watch Video)
मोखाडा तालुक्यातील कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीतील जवळपास चार ते पाच पाड्यांना जोडणारा पिंजाळ नदीवर पूल नसल्याने ही कसरत करावी लागल्याचं समोर आलं आहे.
पालघर मध्ये धुंवाधार पाऊसामुळे अनेक ठिकाणी नद्या दुथडी भरून वाहत आहे.पण या दुर्गम भागात मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने एका गर्भवती महिलेला पूराच्या पाण्यातून रस्ता काढावा लागत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. नदीवर पूल नसल्याने या महिलेला पाण्यातून जावं लागलं आहे. मोखाडा तालुक्यातील कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीतील जवळपास चार ते पाच पाड्यांना जोडणारा पिंजाळ नदीवर पूल नसल्याने ही कसरत करावी लागल्याचं समोर आलं आहे. Kolhapur Rain Updates: कोल्हापूरात पंचगंगेची पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा .
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Unseasonal Rains: अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रात 12 जणांचे मृत्यू; नाशिकला सर्वाधिक फटका
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Mumbai Rains: मुंबईत दमदार पाऊस, नागरिकांना उष्णतेपासून दिलासा; आयएमडी हवामान अंदाज घ्या जाणून
Advertisement
Advertisement