पालघर जिल्ह्यामधील डहाणू, तलासरी, धुंदलवाडी परिसरात आज दुपारी दोनदा जाणवले भूकंपाचे धक्के आहेत. दुपारी ३ वाजून ४३ मिनिटांनी ४.0 रिक्टर स्केलचा पहिला तर ३ वाजून ५७ मिनीटांनी ३.५ रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा दुसरा धक्का बसला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
#पालघर जिल्ह्यातल्या डहाणू, तलासरी, धुंदलवाडी परिसरात आज पुन्हा जाबवाले भूकंपाचे दोन धक्के
आज दुपारी ३ वाजून ४३ मिनिटांनी ४.0 रिक्टर स्केलचा पहिला तर ३ वाजून ५७ मिनीटांनी ३.५ रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा दुसरा धक्का बसला@DDNewslive @DDNewsHindi pic.twitter.com/eLh37yxKNr
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) December 1, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)