Palghar Couple Suicide: पालघर तलासरीत प्रेमी युगलांनी गळफास लावत केली आत्महत्या

दोघांच्या प्रेमाला घरच्यांचा विरोध होता अशी माहिती समजली असून पोलीस या घटनेची चौकशी करत आहे.

Suicide | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

Palghar Couple Suicide:  पालघर जिल्ह्यातील (Palghar) 20 वर्षाच्या एक तरुणीने आणि तिच्या 19 वर्षीय प्रेयसीने आत्महत्या (Suicide) केली आहे. तिथल्या एका व्यक्तीला दोघांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर त्या व्यक्तीने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. तलासरी येथील पोलिस अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, या प्रकरणातील दोघांचे मृतदेह संशयास्पद आहेत. पोलिसांनी (Police) दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून जवळच्या सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. दोघांच्या प्रेमाला घरच्यांचा विरोध होता अशी माहिती समजली आहे.

पाहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement