Oxygen Tank Leaks at Nashik: नाशिक येथे घडलेल्या दुर्घटनेबाबत शरद पवार यांनी व्यक्त केली सहवेदना

मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहवेदना. भावपूर्ण श्रद्धांजली- शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Photo Credits-Twitter)

'नाशिक येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात अतिशय दुर्दैवी घटनेत रुग्णांना प्राणांस मुकावे लागले. ही दुर्घटना सद्यस्थितीत वैद्यकीय यंत्रणेसाठी वेदनादायी आणि आव्हानं वाढवणारी आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहवेदना. भावपूर्ण श्रद्धांजली.' - शरद पवार

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement