Oxygen Tank Leaks at Nashik: नाशिक दुर्घटनेत सरकारने जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर त्वरीत कारवाई करावी- संभाजी छत्रपती
नाशिक मधील झाकीर हुसेन रुग्णालयात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक आहे. ऑक्सिजनच्या गळतीमुळे २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समजले. सरकार ने जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर त्वरीत कारवाई केली पाहिजे. तसेच अशा घटना राज्यात पुन्हा घडू नयेत यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत, अशा भावना खासदार संभाजी छत्रपती यांनी व्यक्त केल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)