Liquor Ban Lifted in Chandrapur: चंद्रपूरात दारूबंदी उठवल्याने बार मालकाने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना 'देवा'चा दर्जा देत केली आरती

चंद्रपूर मध्ये सहा वर्षांपूर्वीचा दारूबंदीचा निर्णय मागे घेतल्याने खूष झालेल्या एका बार मालकाने पाल्कमंत्र्यांना देवाचा दर्जा देत त्यांची पूजा केली आहे.

चंद्रपूर | PC: Twitter/ANI

चंद्रपूर मध्ये सहा वर्षांपूर्वीचा दारूबंदीचा निर्णय मागे घेतल्याने खूष झालेल्या एका बार मालकाने पाल्कमंत्र्यांना देवाचा दर्जा देत त्यांची पूजा केली आहे. ANI सोबत बोलताना त्यांनी पोटापाण्यासाठी जो मदत करतो तो देवच असतो असे म्हणत निर्णयाचं स्वागत केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement