Nitesh Rane On Owaisi: ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्याने नितेश राणेंचा ओवेशीला इशारा, सरकारवरही टीकास्त्र

अकबरुद्दीन ओवेसींच्या या कृतीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत ओवैसीला इशारा दिला आहे.

Nitesh Rane On Owaisi: ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्याने नितेश राणेंचा ओवेशीला इशारा, सरकारवरही टीकास्त्र
Nitesh Rane | (Photo Credits: Facebook)

एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी (Akbaruddin Owaisi) यांनी गुरुवारी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती. यावेळी त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहत त्याठिकाणी नतमस्तक झाले होते. अकबरुद्दीन ओवेसींच्या या कृतीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत ओवैसीला इशारा दिला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 13, 2022 11:40 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).