मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा - शरद पवार

आमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे.

शरद पवार (PC - ANI)

आमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उद्या होणाऱ्या यशवंत सिन्हा यांच्या उमेदवारीसाठी मी दिल्लीत आलो आहे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement