उत्तर भारतीय मोर्चाकडून 1000 चौपाल कार्यक्रमाचे आयोजन; BMC निवडणूक 2022 ची भाजपकडून तयारी

उत्तर भारतीय मोर्चाकडून 1000 चौपाल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

उत्तर भारतीय मोर्चाकडून 1000 चौपाल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास देवेंद्र फडणवीस मंगल प्रभात लोढा, आशीष शेलार, अतुल भातखळकर यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement