मंत्री नारायण राणे यांना बंगल्यातील अनधिकृत बांधकाम 15 दिवसांत हटवण्याचा आदेश; BMC ने पाठवली नोटीस
नारायण राणे यांच्या बंगल्याची पाहणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी केली होती
मुंबई नागरी संस्थेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्यांच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत बांधकाम 15 दिवसांत हटवण्यास सांगितले आहे. येत्या 15 दिवसांमध्ये आपल्या बंगल्यात असलेले अनधिकृत बांधकाम काढा अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे या नोटीशीत म्हटले आहे. नारायण राणे यांच्या बंगल्याची पाहणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी केली होती. आता नारायण राणे यांना ही तिसऱ्यांदा नोटीस देण्यात आली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Mithun Chakraborty Gets BMC Notice: मिथुन चक्रवर्ती यांच्या अडचणी वाढल्या! मालाडमधील बेकायदेशीर बांधकामाप्रकरणी BMC कडून कारणे दाखवा नोटीस
Advertisement
Advertisement
Advertisement