Mumbai Weather Forecast Today: मुसळधार पावसामुळे मुंबई शहरात आज ऑरेंज अर्लट, वाचा आजचा हवामान अंदाज

मुंबई शहरात आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामान विभागाने ९ जुलै रोजी ऑरेंज अर्लट जारी केला आहे. अतिवृष्टीची शक्यता असल्याने कमाल तापमान २८ डिग्री सेल्सियस असणार.

Mumbai Weather Forecast Today: मुसळधार पावसामुळे मुंबई शहरात आज ऑरेंज अर्लट, वाचा आजचा हवामान अंदाज
Mumbai Rain | (Photo credit: archived, edited, representative image)

Mumbai Weather Forecast Today: मुंबई शहरात आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामान विभागाने 9 जुलै रोजी ऑरेंज अर्लट जारी केला आहे. अतिवृष्टीची शक्यता असल्याने कमाल तापमान 28 डिग्री सेल्सियस तर किमान तापमान 24 डिग्री सेल्सियस असेल. 8 जुलै रोजी मुंबईत 300 मिमी इतका पाऊस पडला. याच पार्श्वभूमीवर ऑरेंज अर्लट देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे  रेल्वे मार्ग आणि वाहतुक सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे प्रवाशांचे गंभीर हाल झाले होते.  तुमच्या दिवसाचे नियोजन करण्यासाठी लाईव्ह अपडेट पाहा. हेही वाचा- सातारा व पुणे जिल्ह्याला मंगळवारी रेड अलर्ट; मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 09, 2024 07:36 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).