कांदा प्रश्नावरुन महाराष्ट्रात मोठा गदारोळ सुरु आहे. शेतकरी आक्रमक झाले आहेत. अशा वेळी राज्य आणि केंद्र सरकार सावध पावले टाकत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, कांद्याच्या प्रश्नावर राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. नाफेडच्या 13 खरेदी केंद्रांवर कांदा खरेदी सुरु आहे. ही खरेदी केंद्रे वाढविण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री तसेच केंद्रीय वाणिज्यमंत्री यांना विनंती करण्यात आली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
ट्विट
कांद्याच्या प्रश्नावर राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. नाफेडच्या १३ खरेदी केंद्रांवर #कांदा खरेदी सुरु आहे. ही खरेदी केंद्रे वाढविण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री तसेच केंद्रीय वाणिज्यमंत्री यांना विनंती करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दिली आहे. pic.twitter.com/3UEhwqVIjs
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)