Dussehra Melawa 2022: एक नेता, एक झेंडा, एक मैदान...दसरा मेळाव्याचे साक्षीदार होण्याचे ठाकरे गटाकडून शिवसैनिकांना आवाहन
ठाकरे गट आणि शिंदे गटाने आपापल्या दसरा मेळाव्यासाठी पोस्टर्स रिलिज केले आहेत. त्यानंतर आज ठाकरे गटाने महाराष्ट्रातील शिवसैनिकांना दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर जमण्याचे आवाहन केले आहे.
दसरा मेळावा (Dasara Melava) यशस्वी करण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गट दिवसरात्र मेहनत करत आहेत. दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर परवानगी मिळाली आहे. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटाने आपापल्या दसरा मेळाव्यासाठी पोस्टर्स रिलिज केले आहेत. त्यानंतर आज ठाकरे गटाने महाराष्ट्रातील शिवसैनिकांना दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर जमण्याचे आवाहन केले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)