Mumbai Pune Expressway Accident: बोर घाटात वाहनांचा अपघात, एक ठार, दोघे जखमी

क्रेनच्या सहाय्याने दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला घेण्याचं काम सुरू त्यांनी केले. या मार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. सध्या वाहतुक सुरळीत सुरु आहे.

Accident (PC - File Photo)

पुणे मुंबई महामार्गावर (Mumbai-Pune National Highway) आज पहाटेच्या सुमारास खंडाळा बोर घाटातील (borghat khandala) अंडा पॉईंट (Anda Point) अवघड वळणावर कंटेनर आणि पीकअँप या दोन वाहनांची टक्कर झाली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले आहे. घटनास्थळी खोपोलीतील अपघातग्रस्तांसाठीची असलेली मदतीची टीम आणि महामार्ग पोलीस दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला घेण्याचं काम सुरू त्यांनी केले. या मार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. सध्या वाहतुक सुरळीत सुरु आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement