23 मार्च रोजी शहीद दिन (Shaheed Diwas 2023) मानला जातो. शहीद दिनी भगतसिंग, (BhagatSingh) सुखदेव (Sukhdev) आणि राजगुरू (Rajguru) यांना श्रद्धांजली वाहिली जाते. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना लाहोर तुरुंगात ब्रिटीश शासकांनी फाशी दिली होती. शहीद दिनानिमित्त आज मंत्रालयासमोरील हुतात्मा राजगुरू चौकात शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
पहा फोटो -
शहीद दिनानिमित्त आज मंत्रालयासमोरील हुतात्मा राजगुरू चौकात शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमांना मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. pic.twitter.com/Y4BYApfnHb
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 23, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)