Ujani Dam Lighting: स्वातंत्र्य दिनानिमित्त उजनी धरणाला आकर्षक तिरंग्याची रोषणा, Watch Video

स्वातंत्र्यदिनानिमित्त उजनी धरणावर आकर्षक तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या धरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही आकर्षक विद्युत रोषणाई पाहून नेटकरी भारावून गेले आहेत.

Ujani Dam Lighting: स्वातंत्र्य दिनानिमित्त उजनी धरणाला आकर्षक तिरंग्याची रोषणा, Watch Video
Ujani Dam Lighting (PC - Twitter/@lokmat)

Ujani Dam Lighting: आज देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. अनेक ठिकाणी तिरंग्याची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. अशातचं आता स्वातंत्र्यदिनानिमित्त उजनी धरणावर आकर्षक तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या धरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही आकर्षक विद्युत रोषणाई पाहून नेटकरी भारावून गेले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement