Mumbai Traffic Updates: ईद-उन-मिलादच्या निमित्ताने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी 'हे' मार्ग राहतील बंद; मुंबई वाहतूक पोलिसांनी दिली माहिती

ईद-उन-मिलादच्या निमित्ताने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांनी आपल्या सोशल मीडियावर माहिती शेअर केली आहे. यात आज मिरवणूकीमुळे कोणते रस्ते बंद करण्यात आले आहेत. यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

Mumbai Traffic | (Photo Credit -Twitter)

Mumbai Traffic Updates: ईद-उन-मिलादच्या निमित्ताने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नमूद व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना विनंती आहे त्यांनी कृपया नोंद घ्यावी, असं आवाहन मुंबई वाहतूक पोलिसांनी केलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement