Chhat Puja 2022: छटपूजा निमित्त मुंबईत 'या' रस्त्यांवरील वाहतुक राहणार संथ गतीने

छटपूजा निमित्त दि. 30.10.222 सकाळी 10 ते 31.10.2022 सकाळी 11 पर्यंत जुहू चौपाटी परिसरातील वाहतूक धीम्या गतीने सुरू राहण्याची शक्यता आहे.

Chhat Puja 2022: छटपूजा निमित्त मुंबईत 'या' रस्त्यांवरील वाहतुक राहणार संथ गतीने
Representational Purpose Only (Photo Credits: Wikimedia Commons)

छठ पूजा 28 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात 81 ठिकाणी छटपूजा साजरी करण्यात आली. वृत्तसंस्थेनुसार, जुहू चौपाटीसारख्या ठिकाणी गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. छटपूजा निमित्त दि. 30.10.222 सकाळी 10 ते 31.10.2022 सकाळी 11 पर्यंत जुहू चौपाटी परिसरातील वाहतूक धीम्या गतीने सुरू राहण्याची शक्यता आहे. तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक मार्गांवर पार्किंग करण्यात मनाई आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 29, 2022 08:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).