Khelo India Youth Games: खेलो इंडिया स्पर्धेच्या नवव्या दिवसा अखेर पदक तालिकेत महाराष्ट्र 37 सुवर्ण पदकांसह पहिल्या स्थानावर

या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी सुरु ठेवली असून कांस्य आणि रौप्य पदकांसह सुवर्ण पदकांना देखील गवसणी घातली आहे. खेलो इंडिया स्पर्धेच्या नवव्या दिवसा अखेर पदक तालिकेत महाराष्ट्र 37 सुवर्ण पदकांसह पहिल्या स्थानावर आहे.

Photo Credit - Twitter

सध्या हरियाणा येथील पंचकुला या ठिकाणी खेलो इंडिया स्पर्धा (Khelo India Youth Games) सुरु आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी सुरु ठेवली असून कांस्य आणि रौप्य पदकांसह सुवर्ण पदकांना देखील गवसणी घातली आहे. खेलो इंडिया स्पर्धेच्या नवव्या दिवसा अखेर पदक तालिकेत महाराष्ट्र 37 सुवर्ण पदकांसह पहिल्या स्थानावर आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)