Extortion Case: Dr Jaishri Patil यांच्या याचिकेवरून बॉम्बे हाय कोर्टाने महाराष्ट्राचे गृहमंत्री Anil Deshmukh यांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटींच्या वसुलीचे API सचिन वाझेंना दिलेल्या आदेशावर ही सीबीआय चौकशी होणार आहे.
Dr Jaishri Patil यांच्या याचिकेवरून बॉम्बे हाय कोर्टाने महाराष्ट्राचे गृहमंत्री Anil Deshmukh यांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Pahalgam Terror Attack: पंतप्रधान मोदींनी सशस्त्र दलांना पाकिस्तान वर कारवाईसाठी दिली पूर्ण मुभा; सरकारी सूत्रांची माहिती
Pakistan India Visa Controversy: वैद्यकीय उपचारांसाठी भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांची घर वापसी; अटारी सीमेवरून भारत सोडणार (Video)
Mumbai Police New Commissioner: मुंबईचा पुढचा पोलीस आयुक्त कोण? रितेश कुमार, अर्चना त्यागी की देवेन भारती?
Dr. Shirish Valsangkar: डॉ. शिरीष वळसंगकरांची म्युच्युअल फंडात मोठी गुंतवणूक; 160 कोटींच्या गुंतवणूकीचे वारसांना 300 कोटी मिळणार
Advertisement
Advertisement
Advertisement