राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त 6 मे दिवशी कोल्हापुरात सामान्यांना पाहता येणार 'शिवराई सुवर्ण होन'

राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त 6 मे दिवशी कोल्हापुरात सामान्यांना 'शिवराई सुवर्ण होन' पाहता येणार आहे.

Sambhaji Chhatrapati | (Photo Credit: Twitter)

राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त 6 मे दिवशी कोल्हापुरात सामान्यांना  'शिवराई सुवर्ण होन' पाहता येणार आहे. तसेच यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती युवराज संभाजी छत्रपती यांनी जारी केलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement