Corona Virus Update: नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आली शुन्यावर, जिल्ह्यातील सर्व तालुके झाले कोरोनामुक्त

Coronavirus | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

राज्यात नंदुरबार जिल्ह्यातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या हि शुन्य झाली आहे. जिल्ह्यातील सहाही तालुके आता कोरोनामुक्त झाले आहेत. 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement